बातम्या

नियमित खा ‘डोसा आणि सांबर’; हे आहेत 7 आरोग्यदायी फायदे !

Eat regular dosa and sambar


By Administrator - 1/3/2024 4:26:24 PM
Share This News:




डोसा आणि सांबर हे साऊथ इंडियन पदार्थ असले तरी संपूर्ण देशात ते चवीने खाल्ले जातात. विशेषता महाराष्ट्रात या पदार्थांना भरपूर मागणी असते. प्रत्येक हॉटेलमध्ये, नाक्या-नाक्यावरील टपर्‍यांमध्ये हा पदार्थ मिळतो. चवीष्ठ असणारा डोसा आरोग्यासाठीही लाभदायक आहे. डोसा, सांबर खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे
1 डोसा खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळते. केस, हाडे आणि स्नायूंना मजबूती मिळते. मूबलक प्रमाणात प्रोटीन मिळतात.

2 वजन कमी करण्यासाठी डोसा खात असाल तर साधा डोसा सांबरसोबत खा.3 डोशातील कार्बोहायड्रेट शरीरासाठी लाभदायक असतात.

4 सांबरमधून पोषक तत्वे शरीराला मिळतात. हे पचण्यासही हलके असते.

5 सांबारमध्ये पाण्याची मात्रा अधिक असते. त्यामुळे बद्धकोष्टतेचा त्रास दूर होतो.

6 सांबरमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात रहाते.

7 सांबर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

 


नियमित खा ‘डोसा आणि सांबर’; हे आहेत 7 आरोग्यदायी फायदे !