बातम्या
रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
By nisha patil - 11/3/2024 7:34:16 AM
Share This News:
आवळ्यामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असते. याचे अनेक आरोग्य फायदे असून रोज एक आवळा खाल्ल्याने अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. आवळ्याचे सेवन केल्याने शरीराला कोणते फायदे होताता, याविषयी जाणून घेवूयात.
१) सांधेदुखी
आवळ्यामध्ये अँटी इम्फ्लेमेटरी गुण असल्याने सांधेदुखी होत नाही.
२) डायबिटीज
आवळा खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेह होत नाही.३) कमजोरी
व्हिटॅमिन सी मुळे उर्जा वाढते. कमजोरी दूर होते.
४) चेहऱ्याची चमक
हे खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक दूर होतात. चेहरा चमकतो.
५) निेरागी केस
यातील अँटीऑक्सीडेंटमुळे केसांची चमक वाढते. केसगळती थांबते.
६) कँसर
आवळ्यातील अँटीऑक्सीडेंट्स कासिर्नोजेनिक सेल्स तयार होऊ देत नाहीत. यामुळे कँसरची शक्यता कमी होते.
७) वजन कमी
मेटाबॉलिज्म वाढते आणि वजन कमी होते.
८) हार्ट प्रॉब्लेम
हे खाल्ल्याने बॅड कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते. हार्ट प्रॉब्लेम होत नाही.
९) डायजेशन
यातील फायबरमुळे अपचनाची समस्या दूर होते. बद्धकोष्ठता होत नाही.
रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
|