बातम्या
जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान शोध मोहिम प्रभावीपणे राबवा - सिईओ, कार्तिकेयन एस.
By nisha patil - 1/30/2025 12:22:40 PM
Share This News:
जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान शोध मोहिम प्रभावीपणे राबवा - सिईओ, कार्तिकेयन एस.
कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग निदान रोखण्यासाठी विशेष मोहिमेला गती देण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली.
जिल्हास्तरावर आयोजित बैठकीत त्यांनी छापे, स्टिंग ऑपरेशन आणि पोर्टेबल मशीनचा वापर रोखण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. तसेच, बोगस डॉक्टर आणि तंबाखू नियंत्रण मोहिमेला देखील गती देण्याची सूचना देण्यात आली. 31 मार्चपर्यंत या मोहिमेचे लक्ष पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान शोध मोहिम प्रभावीपणे राबवा - सिईओ, कार्तिकेयन एस.
|