बातम्या

निवडे ग्रामपंचायतीचा लक्ष्मण तांदळे यांना जाहीर पाठिंबा

Elected Gram Panchayat public support for Laxman Tandale


By nisha patil - 4/3/2024 2:35:24 PM
Share This News:



 निवडे ग्रामपंचायतीचा लक्ष्मण तांदळे यांना जाहीर पाठिंबा

तांदळे यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघात वाढता पाठींबा

पन्हाळा ; प्रतिनिधी निवडे गावचे सरपंच  उज्वला सुतार , तंटामुक्त अध्यक्ष  माजी सरपंच ए के पाटील, माजी. उपसरपंच शरद मोरे,  ग्राम विस्ताराधिकारी आर टी कुंभार , ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र तांदळे, गणेश पाटील, स्वाती पवार, उपसरपंच  अर्चना कांबळे, सारिका पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी सर्जेराव गुरव, युवराज चव्हाण, रवी चव्हाण,  संतु (बापू) पाटील मारुती चव्हाण निवडे गावचे माजी सरपंच लक्ष्मी तांदळे, नाथा पाटील, शहाजी पाटील,शिवाजी पाटील, आळवेकर संजय जाधव, रघु सुतार, ज्ञानदेव पाटील, ज्योतीराम मोरे, नामदेव चव्हाण,मारुती पाडेकर, महादेव हिर्डेकर, सरदार पवार,  पोलीस पाटील शहाजी कुदळे, चंद्रकांत पवार, पांडुरंग पवार, माजी पोलीस पाटील अरुण  पाटील, माजी सरपंच छबुताई कांबळे, युवराज कांबळे, रवी कांबळे,शिवाजी कांबळे, अनिल पाटील ,पांडुरंग पाटील, गोविंद गुरव आदीसह ग्रामस्थ व परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी जाहीर पाठींबा दिला आहे.


निवडे ग्रामपंचायतीचा लक्ष्मण तांदळे यांना जाहीर पाठिंबा