बातम्या

अक्कोळ ग्रामपंचायत चेअरमन पदी विराज पाटील यांची निवड

Election of Akkol Gram Panchayat Chairman Viraj Patil


By nisha patil - 7/25/2023 11:09:57 PM
Share This News:



अक्कोळ ग्रामपंचायत चेअरमन पदी विराज पाटील यांची निवड 

अक्कोळ प्रतिनिधी  श्री विराज पाटील यांची ग्राम पंचायत चेअरमन पदी निवड झाले बद्दल त्यांचा सत्कार रेणुका माता देवस्थान समितीचे सर्वे सर्वा श्री महादेव पुणेकर उर्फ देवमामा, पश्चिम महाराष्ट्र पत्रकार संरक्षण महासंघ उपाध्यक्ष श्री विकास पुणेकर ,तसेच अक्कोळ हायस्कूलचे चेअरमन श्री संतोष वाडकर आणि संजय पोवार  यांचे हस्ते करण्यात आला...

यावेळी, रेणुका माता देवस्थान समितीचे व्यवस्थापक श्री शिवाजी पुणेकर,रावसाहेब पुणेकर,दिलीप रामनकट्टी,सूरज पुणेकर,आणि शेकडोभाविक मंडळी उपस्थित होते.. 


अक्कोळ ग्रामपंचायत चेअरमन पदी विराज पाटील यांची निवड