बातम्या

पुराचा सामना करण्यासाठी आपत्तीकालीन यंत्रणा सज्ज

Emergency system ready to deal with floods


By nisha patil - 11/7/2023 4:46:32 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : विनोद शिंगे इचलकरंजी येथील पूरग्रस्त यंत्रणा सुसज्ज झाली असल्याची माहिती नूतन आयुक्त ओमप्रकाश ड्युटी यांनी दिली आहे, कोल्हापूर जिल्ह्याचे इचलकरंजी शहरात उद्भवलेल्या मागील काही वर्षातील महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवर संभाव्य महापूर्व अतिवृष्टी सामना करण्यासाठी आपत्तीकालीन यंत्रणा सुसज्य ठेवण्याचे आदेश प्रशासनास मिळाले.पुराचा सामन्या करण्यासाठी आपण तिथे कमी येताना सज्ज झाली असून इचलकरंजी पंचगंगा नदीपत्रात त्याची प्रात्यक्षिक घेण्यात आली.


पुराचा सामना करण्यासाठी आपत्तीकालीन यंत्रणा सज्ज