बातम्या

बारा कोटी रुपये खर्चून उद्घाटनाआधीच पूल कोसळल्याने खळबळ...

Excitement as the bridge collapsed before the inauguration at the cost of twelve crore rupees


By nisha patil - 6/19/2024 1:02:00 PM
Share This News:



नितीश कुमारांच्या राज्यात 12 कोटी रुपये खर्चून उभारलेला एक पूल उद्घाटनाआधीच कोसळल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून, डबल इंजिन सरकारचे हे बघा फायदे, असे म्हणत लोकांनी भाजप आणि नीतीश कुमार यांच्या एकूणच कारभारावर निशाणा साधला आहे.अररिया जिह्यातील बाकरा नदीवर पडरिया घाट परिसरात हा पूल उभारण्यात आला होता. वाहतूक सुरू होण्यापूर्वीच अचानक कोसळलेला हा पूल नदीतळाशी विसावला आहे.


बारा कोटी रुपये खर्चून उद्घाटनाआधीच पूल कोसळल्याने खळबळ...