बातम्या

वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीच्या साखरपुड्याकडे चाहत्यांचं लक्ष

Fans attention is on Varun Tej and Lavanya Tripathis love affair


By nisha patil - 2/6/2023 9:02:38 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर वरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत म्हणजेच लावण्या त्रिपाठीसोबत साखरपुडा करणार आहे.वरुण आणि लावण्याचा शाही थाटात साखरपुडा होणार आहे.  येत्या 9 जूनला साखरपुडा होणार आहे.साखरपुड्यानंतर काही दिवसांनी वरुण आणि लावण्या लग्नबंधनात अडकणार आहेत.व 2017 पासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.वरुण आणि लावण्याचा साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.वरुण आणि लावण्या सध्या इटलीमध्ये असून लवकरच हे हैदराबादला येणार आहेत.'मिस्टर अॅन्ड अंतरीक्षम 9000' या सिनेमाच्या सेटवर वरुण आणि लावण्याची पहिली भेट झाली होती.वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीच्या साखरपुड्याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.


वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीच्या साखरपुड्याकडे चाहत्यांचं लक्ष