बातम्या

ख्रिस्ती समाजाला हक्काच्या दफनभुमीसाठी आमरण उपोषण

Fast unto death for a rightful burial ground for the Christian community


By neeta - 10/1/2024 2:39:51 PM
Share This News:



कोल्हापुर :  कोल्हापुरामध्ये ख्रिस्ती समाजाला हक्काच्या दफन भुमीचा कब्जा मिळावायासाठी दसरा चौक येथे ख्रिस्ती समाजाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे.
    खिस्ती समाजातर्फे महानगरपालिकेला  नवीन दफनभूमीची मागणी गेल्या २० वर्षापासून होत आहेत. या अनुषंगाने मागील २० वर्षातील मुख्यमंत्री, पालकमंत्री, अल्पसंख्यांकमंत्री, कलेक्टर, आयुक्त, महापौर व महासभा बासहीत सर्वे संदर्भिय शासकीय अधिकान्यांना निवेदन देण्यापासून, त्यांच्या कार्यालयापुढे धरणे आंदोलन, विय्या आंदोलन, रास्ता रोको, शवपेटीसह आंदोलन, मृतदेह घेऊन शवयात्रा अशी अनेक आंदोलने वेळोवेळी केली आहेत. यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन लोकप्रतिनिधी व अधिकान्यांनी दिले असून तशी लेखी पत्रे दिली आहेत. पण प्रत्यक्षात त्याची कोणतीही कृती अजून झालेली नाहीय 
  यावेळी काही ख्रिस्ती मृतदेहाची हेळसांड देखील करण्यात आली. देशभर असे म्हटले जाते. 'जगावे जगात पण मरावे कोल्हापूरात कारण येथे सर्व समाजाच्या लोकांना मरणाचा खर्च मोफत महानगरपालिका करते. परंतु याला खिल्ती समाज अपवाद असल्याचं पाहायला मिळत आहे. मृतदेह  दफनाचा खर्च सोडाच पण दफनासाठी खड़ासाठी जागा देण्यासाठी महानगरपालिका कोणत्या ना कोणत्या कारणाने  वेळकाढूपणा करीत  दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.       
  प्रशासनाचा   दफनभूमीचा ताबा ताबडतोब मिळण्यासाठी खिस्ती समाजाच्या वतीने समाजातील तरुण पुवारी राकेश सावंत, जोशवा सावंत  व बाबासाहेम पाटीले  जजय पाटीले  या तीन युवकांनी शांततेच्या मागनि आमरण उपोषणाला बसले आहेत.  यामध्ये खिस्ती समाज व सर्व बचैसे यांच्या सोबत उपोषणात सामील झाले आहेत. उपोषणादरम्यान कोणतीही गंभीर समस्या झाल्यास महानगरपालिका जबाबदार राहील असा कडक इशारा त्यांच्या वतीने महानगरपालिकेला देण्यात आले आहे


ख्रिस्ती समाजाला हक्काच्या दफनभुमीसाठी आमरण उपोषण