बातम्या

कोल्हापूर येथील विशाळगडावर अतिक्रमण करणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करा

File a case against encroachers at Vishalgarh in Kolhapur


By nisha patil - 12/8/2024 4:53:18 PM
Share This News:



कोल्हापूर येथील विशाळगडावर ज्या लोकांनी अतिक्रमण केले त्या सर्व लोकांच्यावर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत कारण विशाळगड परिसरात 14 जुलै रोजी चे घडले त्या घटनेचे मूळ कारण हे गडावरील अतिक्रमण हेच आहे आणि प्रशासनाने हे मान्य सुद्धा केले आहे तसेच न्यायालयाने ही गडावरील बांधकाम हे अनाधिकृत आहे असे सांगितले असून ही प्रशासनाने त्याच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर गडावर अतिक्रमण केलेल्या लोकांच्यावर गुन्हे दाखल करावेत नाहीतर कोल्हापूर येथील सर्व हिंदुत्ववादी संघटना प्रशासना विरोधात मोठे आंदोलन उभे करू असा इशारा सकल हिंदू समाज कोल्हापूर यांच्यावतीने देण्यात आला  यावेळी निवेदन देताना हजारो सर्कल हिंदू बांधव व भगिनी उपस्थित होत्या


कोल्हापूर येथील विशाळगडावर अतिक्रमण करणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करा