बातम्या

अखेर आंबादास दाणवे वरपे यांच्या घरी पोहोचले

Finally Ambadas reached the house of Danve Varpe


By nisha patil - 8/2/2024 7:54:56 PM
Share This News:



अखेर आंबादास दाणवे वरपे यांच्या घरी पोहोचले

राजेंद्र वरपे यांच्या घरी चहा घेण्यासाठी आले होते. 

 मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे

 

 मा.आम.क्षीरसागर यांच्या वरती गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून आज आंबादास दाणवे यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फोनवरून खडसावले होते. तसेच मी 
 

 मी आज राजेंद्र वरपे यांनी मारहाण प्रकरणी विधानपरिषदेतील  विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या कोल्हापूरातील जनता दरबारात याबाबत दाद मागितली होती. तेव्हा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फोन करून ,” राजेंद्र वरपे यांच्या तक्रारीनुसार राजेश क्षीरसागर यांच्यावरती गुन्हा दाखल का झाला नाही ?,  गुन्हा रजिस्टर का नाही ? लगेच कारवाई झाली पाहिजे, , अशा कठोर शब्दांत  पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना चांगलंच खडसावलंय होत.
 त्यानंतर  अंबादास दानवे हे राजेंद्र वरपे यांच्या घरी चहाला आले होते. क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यानी  राजेंद्र वरपे यांच्या निवासस्थाना समोर मोठा  जमाव केला आहे.त्यामुळे  कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  पोलीस मोठ्या संख्येने  तैनात करण्यात आले होते.दोन्ही कडून घोषणा देत होते. यामुळे
  
 याकडे  संपूर्ण कोल्हापूर वासियांचे लक्ष लागून राहिले होते.


अखेर आंबादास दाणवे वरपे यांच्या घरी पोहोचले