बातम्या
अखेर दानशुरांच्या दातृत्वने सर्पमित्राच्या जीवनात पुन्हा 'प्रकाश...
By Administrator - 11/12/2024 4:20:49 PM
Share This News:
अखेर दानशुरांच्या दातृत्वने सर्पमित्राच्या जीवनात पुन्हा 'प्रकाश...
डॉक्टर तन्मय वोरा यांचे विशेष प्रयत्न..
प्रकाशला मिळाले जीवदान !
प्रकाश गायकवाड या सर्पमित्राला साप चावला होता. त्याची गरीब परिस्थिती असल्याने त्याला उपचार करणे अडचणीचे होते. क्राउड फंडिंगच्या माध्यमातून त्याला मदत करण्यात आली. डॉक्टरांना वीस हजार रुपयांची बिलामध्ये सवलतही द्यायला सांगितले. दाबेली गाडा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या आणि त्याला आई-वडील नसणाऱ्या वडणगेच्या सर्पमित्र गायकवाड यांच्या जीवना त 'प्रकाश' पडला. त्याचा जीव वाचवण्यासाठी वडणगे ग्रामस्थांसह शिवसेना वैद्यकीय मदत कक्षचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी विशेष मदत केली
अखेर दानशुरांच्या दातृत्वने सर्पमित्राच्या जीवनात पुन्हा 'प्रकाश...
|