बातम्या

स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात ध्वजारोहण

Flag Hoisting in Kolhapur by Deputy Chief Minister Ajit Pawar on Independence Day


By nisha patil - 8/15/2023 1:30:01 PM
Share This News:



आज भारत देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन देशभरामध्ये उत्साहात संपन्न झाला कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला . देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करत असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितलं.या सोहळ्याला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज खासदार धनंजय महाडिक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर राजेश पाटील जिल्हाधिकारी राहुल रेखावार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक विविध कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि कोल्हापूर वासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 


स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात ध्वजारोहण