बातम्या
कोल्हापूरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार
By nisha patil - 2/27/2025 2:47:05 PM
Share This News:
कोल्हापूरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार
शुक्रवारपासून ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज...
कोल्हापुरात गेल्या काही दिवसापासुन तापमानात अचानक घट होऊन ३४ अंशांवर असणारे कमाल तापमान ३१ अंशांवर आले आणि बुधवारी तापमानात वाढ होऊन तापमान ३४ अंशावर आलं होतं. तर २१ अंशावर असणारे किमान तापमान १९ अंशांपर्यंत खाली आल्यामुळे रात्री पुन्हा थंडी जाणवत आहे. तापमानात सुरू असलेल्या या चढ -उतारामुळे कोल्हापूरकर हैराण झालेत. शुक्रवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
कोल्हापूरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार
|