बातम्या

कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

Food grains available at any ration shop


By nisha patil - 7/13/2023 7:34:35 PM
Share This News:



 तारा न्यूज वेब टीम :देशभरातील कोणत्याही रेशन धान्य दुकानात रेशन कार्ड धारकाला धान्य मिळणार आहे केंद्र शासनाने एक देश एक रेशन कार्ड योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे याकरिता राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत केंद्र शासनाने 2018 मध्ये एक देश एक रेशन कार्ड या योजनेची सुरुवात केली राज्यात या योजनेची अद्याप प्रभावी अंमलबजावणी सुरू नव्हती ती आता केली जाणार आहे याकरिता अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्यात कार्यवाही केली जाणार आहे


कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य