बातम्या

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजीनामा

Former Chief Minister Ashok Chavan's resignation


By nisha patil - 12/2/2024 1:05:03 PM
Share This News:



मुंबई - काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नाराज असून आमदारकीचा त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येतीय.  अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतलीय. 
 

अशोक चव्हाण हे  पक्षावर  नाराज असल्याने  वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसच्या अशा बड्या नेत्याने राजीनामा दिल्याने  राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.


माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजीनामा