बातम्या

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच निधन

Former Chief Minister of Maharashtra Manohar Joshi passed away


By nisha patil - 2/23/2024 8:58:27 AM
Share This News:



मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईत वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालावली. आज दुपारी तीन नंतर त्यांची मुंबईत अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी होते. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्याकडे वेगळं व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिलं जात.


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच निधन