बातम्या

मुंबईच्या माजी नगरसेविका सौ तृष्णा विश्वासराव यांचा आज शिवसेनेत जाहीर प्रवेश व शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती

Former Mumbai corporator Mrs Trishna Vishwas Rao officially joined Shiv Sena today and appointed as Shiv Sena deputy leader


By nisha patil - 7/26/2023 8:19:52 PM
Share This News:



मुंबईच्या माजी नगरसेविका सौ तृष्णा विश्वासराव यांचा आज शिवसेनेत जाहीर प्रवेश व शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती 

तब्बल सात वेळा मुंबई महानगरपालिकेवर निवडून आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सौ तृष्णा विश्वासराव यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्त करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत आवडल्याने तसेच इर्शाळवाडी दुर्घटनेत वेळी ज्या पद्धतीने मदत कार्यात स्वतःला झोकून देऊन काम केले लोकांना धीर दिला आणि अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारले ते पाहून मुख्यमंत्रीनच्या नेतृत्वबदल  मनात आदर निर्माण झाल्याने शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे मत त्यांनी या वेळी  व्यक्त केले


मुंबईच्या माजी नगरसेविका सौ तृष्णा विश्वासराव यांचा आज शिवसेनेत जाहीर प्रवेश व शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती