बातम्या

विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने कळंबा येथे चार म्हैशिंचा मृत्यू.

Four buffaloes died in Kalamba due to being touched by lightning


By nisha patil - 7/18/2024 6:35:20 PM
Share This News:



कोल्हापुरातील कळंबा येथे विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने चार म्हैशींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय.कळंबा परिसरातील पॉवरग्रीड येथे बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेत संदीप निकम या शेतकऱ्याच्या चार म्हैशी दगवल्या आहेत.
दरम्यान वीज महावितरणच्या गलथान कारभारामुळे या म्हैशी दगावल्या असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.


विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने कळंबा येथे चार म्हैशिंचा मृत्यू.