विशेष बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 1600 वाहतूकदारांची फसवणूक

Fraud of about 1600 transporters in Kolhapur district


By nisha patil - 5/27/2023 5:00:20 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  ऊस तोडीसाठी मजूर पुरवण्याचे आम्हीच दाखवत ऊस वाहतूकदारकांची फसवणूक केल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठ दिवसात जिला 445 गुन्हे दाखल झाले असून फसवणुकीची रक्कम 34 कोटी पर्यंत गेली आहे. .शनिवारी 106 तर रविवारी 60 वाहतूक दराने तक्रारी दाखल केल्या आहेत. ऊस तोडणी मजूर पुरवण्यासाठी ॲडव्हान्स घेऊन ऊस वाहतूकदारांची फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये वाढले  आहेत.  याबाबत फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये विशेष शिबिराचा आयोजन केले आहे. या शिबिराला शेतकऱ्यांचा चांगलं प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत 445 गुन्हे दाखल झालेत .एकूण सोळाशे वाहतूक दारूची फसवणूक झाली आहे. याबाबतचे  तक्रार अर्ज जिल्ह्यातील तात्या पोलिस ठाण्यांमध्ये दिली आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 1600 वाहतूकदारांची फसवणूकspeednewslive24#