बातम्या

प्रसिद्ध अभिनेते संदीप मेहता यांच्या समवेत मुक्त संवाद

Free interaction with famous actor Sandeep Mehta


By nisha patil - 1/29/2024 2:31:22 PM
Share This News:



बऱ्याच हिंदी फिल्म, वेब सिरीज आणि नाटकामध्ये आपला ठसा उंटवलेले प्रतिभावंत कलावंत यांच्या सोबत मोकळ्या गप्पा मारण्याची संधी जाणून घेऊ या क्षेत्रातील संधी आणि त्यांचा अनुभव कोल्हापूरच्या समस्त कलाकारांनी आवर्जून यावे म्हणून हे निमंत्रण

दिनांक:- 29.01.24
वेळ:- सकाळीं 10 वाजता
ठिकाणं:-
परिवर्तन हॉल, श्याम सोसायटी, इराणी खणी समोर क्रशर चौक, कोल्हापूर

निमंत्रक:-
किरणसिंह चव्हाण,
अध्यक्ष परिवर्तन कला फौंडेशन.

संदीप देसाई,
प्रदेश संघटन सचिव 
आम आदमी पार्टी


प्रसिद्ध अभिनेते संदीप मेहता यांच्या समवेत मुक्त संवाद