बातम्या
नणुंद्रे येथील अनिकेत पाटील यांची मोफत प्लास्टिक सर्जरी; आमदार विनय कोरे यांचे कृतज्ञपूर्वक आभार
By nisha patil - 2/22/2025 12:47:09 PM
Share This News:
नणुंद्रे येथील अनिकेत पाटील यांची मोफत प्लास्टिक सर्जरी; आमदार विनय कोरे यांचे कृतज्ञपूर्वक आभार
नणुंद्रे (ता. पन्हाळा) येथील कु. अनिकेत सुभाष पाटील (वय १६) यांची मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये सुमारे ४ लाख रुपये खर्चाची प्लास्टिक सर्जरी मोफत करण्यात आली. आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या पुढाकाराने ही शस्त्रक्रिया विनामूल्य झाली. पाटील कुटुंबीयांनी त्यांचे कृतज्ञपूर्व आभार व्यक्त केले.
यावेळी अनिकेतचे वडील सुभाष पाटील, रोहित पाटील, संजय बंगे, प्रकाश सूर्यवंशी, वैभव घाटगे आदी उपस्थित होते.
नणुंद्रे येथील अनिकेत पाटील यांची मोफत प्लास्टिक सर्जरी; आमदार विनय कोरे यांचे कृतज्ञपूर्वक आभार
|