बातम्या

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सर्वांना ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा

From Leader of Opposition in Assembly Ajit Pawar Happy EidulAzha and Bakri Eid to all


By nisha patil - 6/28/2023 10:42:08 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम :  विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना तसंच राज्यातील जनतेला ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याग आणि समर्पणाचं प्रतिक असलेली ‘बकरी ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येणारी ठरो. समाजात एकता, बंधुता, सौहार्दाची भावना वाढीस लागो, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वांना ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.


विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सर्वांना ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा