एप्रिलमध्ये इंधन मागणी घट
By nisha patil -
Share This News:
भारतातील इंधनाचा वापर हा गेल्या म्हणजे एप्रिल महिन्यात कमी राहिला असल्याची माहिती आहे .मार्चच्या तुलनेत मागणी जवळपास दहा टक्के कमी नोंदली केली आहे. पेट्रोलियम प्लॅनिंग व अँनालिसिस सेल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार इंधनाचा वापर १८.४१ दशलक्ष टन इतका एप्रिल मध्ये झाला आहे .वर्षापूर्वी याच महिन्यात हा वापर १८.४५ दशलक्ष टन इतका होता .पेट्रोल हा इंधनाच्या विक्रीत गेल्या महिन्यात 2.9% वाढ होत 2.9 दशलक्ष टन इतकी विक्री नोंदली गेली आहे.
एप्रिलमध्ये इंधन मागणी घट
|