बातम्या

गगनबावडा तालुक्यात 30.6 मिमी पावसाची नोंद

Gaganbawda taluka recorded 30 6 mm rainfall


By nisha patil - 7/31/2023 7:39:03 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. 31 : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 30.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे -
हातकणंगले- 2.6 मिमी, शिरोळ -1.5, पन्हाळा- 12.1, शाहूवाडी- 17  मिमी, राधानगरी- 12.2 मिमी, गगनबावडा-30.6, करवीर- 5.4 मिमी, कागल- 5.1, गडहिंग्लज-6.4 मिमी, भुदरगड- 23.4 आजरा-14.1  मिमी, चंदगड- 10.8  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. 


गगनबावडा तालुक्यात 30.6 मिमी पावसाची नोंद