बातम्या

चिंचवाड येथे गणेश जयंती सोहळा संपन्न

Ganesha Jayanti celebrations concluded at Chinchwad


By nisha patil - 2/13/2024 7:46:27 PM
Share This News:



कल्पतरू कॉलनी चिंचवाड येथे गणेश जयंती सोहळा संपन्न झाला. यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. अरुंधती धंनजय महाडिक यांनी प्रमुख उपस्थिती लावून आरती करत दर्शन घेतले. यावेळी कॉलनीतील महिला मंडळ व सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


चिंचवाड येथे गणेश जयंती सोहळा संपन्न