बातम्या

मिरवणुकीस प्रारंभ : कोल्हापुरात मानाचा तुकाराम माळी मंडळाच्या गणपतीचे

Ganesha of Manacha Tukaram Mali Mandal in Kolhapur


By nisha patil - 9/28/2023 12:23:17 PM
Share This News:



पहिल्या विसर्जन मिरवणुकीचा मान असलेल्या तुकाराम पाटील गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे विधिवत पूजेनंतर विविध लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी नऊ वाजता गणेश मूर्ती विसर्जनाला सुरुवात झाली
 

पहिला विसर्जन मिरवणुकीचा मान तुकाराम पाटील गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीला असतो त्याच्या विद्युत पूजेनंतर इतर अनेक मंडळी मूर्तीचे विसर्जन करतात खासबाग मैदानात या गणेश विसर्जन मिरवणुकी सकाळी नऊ वाजता मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्री चे पालखी पूजन आणि आरती झाली यावेळी आमदार जयश्री जाधव जिल्हाधिकारी राहुल रेखावर कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. के. मंजू लक्ष्मी उपायुक्त रवींद्र अडसूळ अभियंता हर्षजीत घाडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकाने परिसर दणाणून गेला होता फुलांनी सजविलेल्या पालखीचे मान्यवरांनी सार्थक करती मिरजकर तिकटीपर्यंत वाहन नेली यावेळी मिरजकर टिकते तुकाराम माळी तालीम मंडळाने देखाव्यात सादर केलेल्या मिरवणुकीस प्रारंभ झाला


मिरवणुकीस प्रारंभ : कोल्हापुरात मानाचा तुकाराम माळी मंडळाच्या गणपतीचे