बातम्या

कोल्हापूरच्या श्रेया देसाईची गरुडभरारी ; भारतीय सेनेत कमिशनर ऑफिसर म्हणून निवड...

Garudabharari by Shreya Desai of Kolhapur


By nisha patil - 11/2/2024 9:46:26 PM
Share This News:



कोल्हापूर : कोल्हापूरचे असणारी मराठमोळी मुलगी श्रेया मिलिंद देसाई हीची भारतीय सेनेत कमिशनर ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. 

भारतीय सेनेत कमिशनर या पदासाठी चार जागा असताना तिसरा क्रमांक पटकावत तिने कोल्हापूरचे नाव भारताच्या नकाशात कोरले आहे. यासाठी तिला तिच्या आई-वडिलांचे चंद्रहार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


कोल्हापूरच्या श्रेया देसाईची गरुडभरारी ; भारतीय सेनेत कमिशनर ऑफिसर म्हणून निवड...