बातम्या

गायन देवल क्लब ला सर्वतोपरी सहकार्य करणार - चंद्रकांत पाटील

Gayan Deval will give all possible support to the club


By nisha patil - 5/18/2024 10:20:51 PM
Share This News:



कोल्हापूर : गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर संचालीत वातानुकुलित आणि अद्ययावत गोविंदराव टेंबे रंगमंदिराचा लोकार्पण सोहळा... अनेक दानशूर, कलासक्त व्यक्ती आणि संस्था यांच्या योगदानातून साकारलेल्या या रंगमंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी  चंद्रकांत  पाटील प्रमुख उपस्थिती धनंजय महाडिक उपस्थित होते.यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कल्ब चे अध्यक्ष व्हि.बी.पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने काम चांगले झाल्याचे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी संचालक, शिक्षक आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.


गायन देवल क्लब ला सर्वतोपरी सहकार्य करणार - चंद्रकांत पाटील