बातम्या
आयफा 2023 साठी जिनिलियानं केला खास लूक; फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा
By nisha patil - 5/29/2023 8:04:05 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम अभिनेत्री जिनिलिया देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.जिनिलियानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.जिनिलियानं 'आयफा' पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.आयफा 2023 साठी जिनिलियानं खास लूक केला होता. तिच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.आयफा 2023 या पुaरस्कार सोहळ्यासाठी जिनिलियानं ब्लॅक साडी आणि ऑक्साइडची हेवी ज्वेलरी असा लूक केला होता.जिनिलियानं या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.जिनिलियाच्या या लूकचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
आयफा 2023' या पुरस्कार सोहळ्यात रितेश आणि जिनिलिया यांच्या वेड या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट हा पुरस्कार पटकावला.
आयफा 2023 साठी जिनिलियानं केला खास लूक; फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा
|