बातम्या

बिबट्याच्या हल्यात उत्रे येथे शेळी ठार वनविभागाकडुन पाहणी

Goat killed by leopard in Utre inspection by forest department


By Administrator - 10/2/2024 2:18:20 PM
Share This News:



बिबट्याच्या हल्यात उत्रे येथे शेळी ठार वनविभागाकडुन पाहणी

पन्हाळा तालुक्यात बिवट्या वारंवारचे वारंवार दर्शन घडत होते. यामुळे पोर्ले परिसरात घबराटीने मेंढपाळ चिंतेत होते. अखेर आज उत्रे येथे बिवट्याने शेळीवर हल्ला चढविला यात शेळीचा मुर्त्यु झाला. यामुळे मेंढपाळाचे वीस हजाराचे नुकसान झाले. याचा पंचनामा वनविभागाच्या वतीने करण्यात आला.


बिबट्याच्या हल्यात उत्रे येथे शेळी ठार वनविभागाकडुन पाहणी