बातम्या

गुरुमाऊली गारमेंटच्या वर्धापन दिनानिमित्त राहुल आवाडे यांच्याकडून सदिच्छा भेट...

Goodwill gift from Rahul Awade on Gurumauli Garments anniversary


By nisha patil - 8/16/2024 1:54:20 PM
Share This News:



इचलकरंजी येथे गुरुमाऊली गारमेंटच्या वर्धापन दिनानिमित्त मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी गारमेंटच्या शॉपचे ओनर प्रकाश निकम यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल राजेंद्र बचाटे आणि प्रकाश निकम यांनी डॉ. राहुल आवाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या कार्यक्रमात शोभा बचाटे, वर्षा निकम, जयपाल हेरलगे, भगवान यादव, बाळासाहेब माने, बाळासाहेब शिंदे, राजू बोंद्रे, जयवंत बचाटे, तानाजी निकम, विनायक बचाटे, गोगा बाणदार, दीपक केटकाळे, अमोल जाधव, अभिजीत बचाटे, विनायक शिंदे, विनायक कुलकर्णी, राजू आरगे, प्रवीण चव्हाण, विनायक नेमिष्टे, नंदू नेमिष्टे, प्रविण पोवार, अजित घाडगे, अवधूत चव्हाण, गणेश हेरलगे यांच्यासह गुरुमाऊली परिवार उपस्थित होता.


गुरुमाऊली गारमेंटच्या वर्धापन दिनानिमित्त राहुल आवाडे यांच्याकडून सदिच्छा भेट...