बातम्या

सरकारचे खायचे दात वेगळे अन दाखवायचे दात वेगळे

Government has different teeth to eat and different teeth to show


By nisha patil - 1/15/2024 6:28:39 PM
Share This News:



"कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्यातील  शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदाना मिळाले नाही. यामुळे  मनसेच्या वतीने विभागिय सहनिबंधक आँफीसमोर चार दिवसापासून
आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

 

 या आंदोलनाला पाठिंबा देऊन लेखाजोखा करण्यासाठी मनसेचे नेते दिलीप धोत्रे,शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे यांनी संबधितांना जाब विचारला.
 लवकर मार्ग मोकळा केला जाईल म्हणून संबधितांनी सांगितले असता,असला निर्णय नको ठोस उपाययोजना करा तरच मनसेचे उपोषण मागे घेऊ अन्यथा आंदोलन तीव्र करुन करण्यात येईल. असेही यावेळी सांगितले.

   
  प्रामाणिक शेतकऱ्यांनी चूक केली असे वाटू नये म्हणून प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून 50000अनुदान जाहीर केले होत पण चुकीचे निकष लावून प्रामाणिक शेतकऱ्यांना  अपात्र ठरवल आहे.  
   नियमित व मुदतीत पिक कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा केली होती या योजनेचा मूळ हेतू हा शेतकऱ्यांना कर्जाची नियमित फेड करण्यास संस्थान मिळावे म्हणून शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना पन्नास हजार किंवा त्यापेक्षा कमी जितकी उचल असेल तितकीच रक्कम देण्याची घोषित केले होते.
 
शेतकऱ्यांना सर्व अटी व निकष दूर करून प्रोत्साहन पर अनुदान  आठ दिवसांत देण्यात यावे अन्यथा मनसेच्या स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल  असा इशारा देण्यात आलाय
   

आमरण उपोषण ला मनसेचे शहर अध्यक्ष राजु दिंडोर्ले, प्रसाद पाटील, अमित पाटील, निलेश धुम्मा, अमित पाटील, अमर बचाटे,अभिजित पाटील, नवनाथ निकम,अमर कंदले,शरद जाधव,विक्रम नरके आदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधि


सरकारचे खायचे दात वेगळे अन दाखवायचे दात वेगळे