बातम्या
सरकार लाडक्या बहिणींना देणार आता सूर्यचूल...
By nisha patil - 1/18/2025 10:28:20 PM
Share This News:
सरकार लाडक्या बहिणींना देणार आता सूर्यचूल...
सूर्यचूल योजना: कमी खर्चात सोलर स्वयंपाकासाठी अर्ज करा
इंडियन ऑइल तर्फे सोलर सूर्यचूल योजना जाहीर करण्यात आली आहे. ही सूर्यचूल लाईट आणि गॅसशिवाय फक्त सौर ऊर्जेवर चालते, ज्यावर चपाती, भाजीसह सर्व प्रकारचे स्वयंपाक करता येतो. तीन प्रकारच्या चुली उपलब्ध असून, iocl.com/IndoorSolarCookingSystem या लिंकवर फॉर्म भरून अर्ज करू शकता. सात कंपन्या कमी खर्चात सोलर चूल तुमच्या घरी बसवतील, ज्यामुळे लाईट बिल आणि गॅस खर्च वाचेल. दीड ते 2000 रुपयांपर्यंत इन्स्टॉलेशनचा खर्च येईल. लवकरात लवकर अर्ज भरा.
सरकार लाडक्या बहिणींना देणार आता सूर्यचूल...
|