बातम्या
परदेश दौऱ्यासाठीच्या या पंधरवड्याच्या रजा मंजुरीबद्दल जनतेचे कृतज्ञतापूर्वक आभार....
By nisha patil - 9/5/2024 10:31:24 PM
Share This News:
इटली व स्पेनच्या सहलीवर पंधरवड्यासाठी जात असलेल्या गेल्या पंधरवड्यापासून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेकडून पंधरवड्याची रजा मंजूर करून घेतली आहे. शुक्रवारपासून दि. १० ते २४ परदेश दौऱ्यावर जात आहे. त्यांच्या कागलमधील घराबाहेरच्या फलकावर याबाबतचे जाहीर निवेदन केले आहे.
या फलकावर लिहिलेले आहे, चार जून रोजीच्या मतमोजणीसाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा....! पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यावेळी पंतप्रधान निश्चित होतील, याची खात्री व्यक्त केलेली आहे. दरम्यान; येणारा महिनाभर संपूर्ण देशभरात आचारसंहिता सुरू असल्यामुळे या कालावधीमध्ये मतदारसंघ, जिल्हा, राज्य व मंत्रालयामध्ये व्यक्तिगत व विकासाची कामे होत नाहीत. म्हणून; केडीसीसी बँकेच्या सर्व संचालकांनी स्वखर्चाने इटली व स्पेनचा प्रदेश दौरा आयोजित केला आहे.
वैद्यकीय सेवा सुरूच राहील.......!
१० ते २४ मे या कालावधीमध्ये माझा मोबाईल सुरूच असेल. तिथली वेळ ही भारतीय वेळेच्या साडेतीन तास पुढे आहे. अत्यंत आवश्यक काम असेल तर फोन कराच. या काळात वैद्यकीय सेवा ही निरंतरपणे सुरूच असेल. त्यासाठी सकाळी कागलमधील निवासस्थान आणि मुंबईतील मंत्रालयासमोरील अ - ५ या निवासस्थानी रुग्णसेवेसाठी माणसांची व्यवस्था केलेली आहे. बकच्या सव सचालकाना स्वखचान इटला व स्पनचा प्रदश दौरा आयोजित केला आहे.
वैद्यकीय सेवा सुरूच राहील.......!
१० ते २४ मे या कालावधीमध्ये माझा मोबाईल सुरूच असेल. तिथली वेळ ही भारतीय वेळेच्या साडेतीन तास पुढे आहे. अत्यंत आवश्यक काम असेल तर फोन कराच. या काळात वैद्यकीय सेवा ही निरंतरपणे सुरूच असेल. त्यासाठी सकाळी कागलमधील निवासस्थान आणि मुंबईतील मंत्रालयासमोरील अ - ५ या निवासस्थानी रुग्णसेवेसाठी माणसांची व्यवस्था केलेली आहे.
परदेश दौऱ्यासाठीच्या या पंधरवड्याच्या रजा मंजुरीबद्दल जनतेचे कृतज्ञतापूर्वक आभार....
|