बातम्या

लोकशाहीरांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन...

Greetings by offering wreaths to half statue of democrats


By nisha patil - 2/8/2024 3:05:19 PM
Share This News:



 लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त आवळे मैदान येथे  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी उपस्थित राहून त्यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 

यावेळी रुबन आवळे , अरुण आवळे , मयूर आवळे, सौरभ आवळे, सौरभ परदेशी, आकाश आवळे, ताराराणी पक्ष विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे, दिपक केंगार, अरुण निंबाळकर, नौशाद जावळे, सुनील कुंभार, शेखर शिंदे, अब्राहम वाघमारे, दत्ता बंडीगणी यांच्यासह उपस्थित होते.


लोकशाहीरांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन...