बातम्या
गोकुळतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन..
By nisha patil - 2/19/2025 7:18:12 PM
Share This News:
गोकुळतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन..
शिवरायांचे शौर्य, युद्धनीती,कौशल्य प्रेरणादायी : अरुण डोंगळे
गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
.%5B6%5D.jpg)
त्यांनी महाराजांचे शौर्य, युद्धनीती आणि प्रशासकीय कौशल्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले.कार्यक्रमात संग्राम मगदूम यांनी शिवगर्जना सादर केली, तर डॉ. एम. पी. पाटील यांनी स्वागतप्रास्ताविक केले.
.%5B6%5D.jpg)
यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, डॉ.सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, महाव्यवस्थापक जगदीश पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंखे, संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुंरबेकर, संकलन अधिकारी दत्तात्रय वाघरे, बी.आर.पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, आर.एन.पाटील व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते
.%5B7%5D.jpg)
गोकुळतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन..
|