बातम्या

सतीश माळगे दादा यांचेकडून महामानवा ला अभिवादन

Greetings to His Excellency from Satish Malge Dada


By nisha patil - 4/14/2024 1:30:31 PM
Share This News:



सतीश माळगे दादा यांचेकडून  महामानवा ला अभिवादन

वर्गाच्या बाहेर बसणारा विध्यार्थी ते त्यांचे नावे शाळात प्रवेश केलेला  दिवस तो विध्यार्थी दिवस
रिसर्व बँक ऑफ इंडिया ची संकल्पना मांडणारे The problem of rupees  शंभर वर्षांपूर्वी लंडनहुन परतल्यानंतर *स्टॉक मार्केट अँड शेअर एडव्हासेरी ची स्थापना करनारे जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या देशात जाऊन भारतीय रुपयाची समस्या शोधप्रबंध सादर करनारे  रक्ताचा थेंब ही न सांडता चवदार तळ्याचा म्हणजेच मानवमुक्तीचा लढा यशस्वी करनारे विधिमंडळावर शेतकऱ्याचा भारतातील पहिला मोर्चा नेऊन  शेतकरांना न्याय मिळवून देनारे कामगाराचे बारा तासावरून आठ तास करनारे तसेच कामगारांना संपाचा अधिकार मिळवून देनारे  गरीब असो वा श्रीमंत सर्वाना मताचा अधिकार मिळवून देनारे  पुरुषाप्रमाणे स्त्रियांना समान हक्क देनारे एकमेव महामानव,युगप्रवर्तक,युगपुरुष,कायदे पंडीत,विश्वरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर याच्या १३३ व्या जयंती च्या हार्दिक शुभेच्छा..


सतीश माळगे दादा यांचेकडून महामानवा ला अभिवादन