बातम्या

लहुजी साळवे प्रतिष्ठान तर्फे महात्मा फुले यांना अभिवादन....

Greetings to Mahatma Phule by Lahuji Salve Foundation


By nisha patil - 11/4/2024 8:37:32 PM
Share This News:



कोल्हापूर:-११ एप्रिल  क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद) साळवे  प्रतिष्ठान तर्फे  कोल्हापूर येथील बिंदु चौकातील महात्मा फुले तात्यासाहेब यांच्या पुतळ्यास आंबेडकरीवादी नेत्या रुपाताई वायदंडे  व सामाजिक कार्यकर्ते बंडा लोंढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले  याप्रसंगी 
 महात्मा फुले यांच्या जिवन संघार्षाची वाटचाल 

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्व प्रथम साजरी करणारे,   शाळा उघडणारे महात्मा फुले तात्यासाहेब होय असे मनोगत रुपाताई वायदंडे व्यक्त केले  यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, प्रदेशाध्यक्ष राहुल गणेशाचार्य, प्रशांत अवघडे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचे प्रकाश कुमार,प्रताप बाबर,विशाल कांबळे, प्रेमा वस्ताद व पी कुमार तारा न्यूज एमडी कल्पिता कुंभार, साहिल हकिम, आशा कांबळे,आदी उपस्थित होते


लहुजी साळवे प्रतिष्ठान तर्फे महात्मा फुले यांना अभिवादन....