विशेष बातम्या

घनकचरा बायोमायनिंग संदर्भात पंधरा दिवसात कारवाई करा पालकमंत्री दीपक केसरकर

Guardian Minister Deepak Kesarkar


By nisha patil - 6/27/2023 12:26:33 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  इचलकरंजी आसरा नगर परिसरातील कचऱ्याचे बायोमायनिंग प्रश्नावरून जिल्हा परिषद नियोजन समिती बैठकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी महापालिका प्रशासनात धारेवर धरले शासन आदेश असतानाही बायोमायनिग निवेदा प्रक्रिया राबवली जात नसल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्ती केल्या, गंभीर स्वरूपाची आरोपही केले तसेच पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितावर निलंबनाची कारवाई करी अशी मागणी त्यांनी केली यावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घनकचरा बायोमायनिंग संदर्भात येत्या 15 दिवसात निर्णय घेऊन निविदा प्रक्रिया राबवावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे असा इशारा दिला.


घनकचरा बायोमायनिंग संदर्भात पंधरा दिवसात कारवाई करा पालकमंत्री दीपक केसरकर