बातम्या
झुरखेडा येथे महंत श्री धिरेंद्र शास्त्री यांची हनुमान कथेची कथा वाचन सोहळा
By nisha patil - 12/28/2024 11:21:15 PM
Share This News:
झुरखेडा येथे महंत श्री धिरेंद्र शास्त्री यांची हनुमान कथेची कथा वाचन सोहळा
झुरखेडा (जि. जळगाव, ता. धरणगाव) येथे बागेश्वर धाम सरकार येथील महंत श्री धिरेंद्र शास्त्री (महाराज) यांच्या हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महंत श्री धिरेंद्र शास्त्री (महाराज) यांचे विनय कोरे यांनी दर्शन घेऊन भाविकांनी आशिर्वाद घेतले. तसेच, वारणानगर येथील हनुमान कथेचे प्रवचन करण्यासाठी श्री धिरेंद्र शास्त्री (महाराज) यांनी यावे असे निमंत्रण यावेळी दिले.
झुरखेडा येथे महंत श्री धिरेंद्र शास्त्री यांची हनुमान कथेची कथा वाचन सोहळा
|