बातम्या

हातकलंगले लहुजी परिवर्तन आघाडीचे उमेदवार तांदळे यांना आमदार रोहित पवार कडून शुभेच्छा

Hatkalangale Lahuji Parivartan Aghadi candidate Tandale wishes from MLA Rohit Pawar


By nisha patil - 3/29/2024 10:47:42 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी महाराष्ट्राचे नेते.आमदार रोहित  पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करताना हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून लहुजी परिवर्तन आघाडीच्या वतीने  उमेदवारी या संदर्भात चर्चा करतेवेळी युवा लहुजी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष माननीय लक्ष्मण तात्या तांदळे शाहुवाडी पन्हाळा शिराळा हातकणंगले आदित तालुक्यातील चर्चा त्यावेळी माननीय रोहित दादांनी मला हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी शुभेच्छा दिल्याबद्दल तांदळे परिवार यांनी आभार व्यक्त केले.

तसेच पन्हाळा, शाहुवाडी, शिराळा मतदारसंघात गेल्या चार दिवसांत जनतेशी संपर्क साधला. यावेळी अनेकांनी भेटून शुभेच्छा दिल्या. काहीनी मदत करण्याची ग्वाही दिली. उंड्री गावचे सरपंच संतोष यादव ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब पाटील उंड्री गावचे नेते संतोष पाटील बाळू दामाजी खोत संभाजी खोत किरण गवळी सरदार कळेकर राजू खोत तेजस कुदळे आनंदा पाटील दिनकर कडेकर संदीप खोत व उंड्री गावचे सर्व ग्रामस्थ यांचा 2024 साठी भावी खासदार लक्ष्मण तांदळे यांना जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी अनेक गावात भेटी देण्यात आल्या होत्या.


हातकलंगले लहुजी परिवर्तन आघाडीचे उमेदवार तांदळे यांना आमदार रोहित पवार कडून शुभेच्छा