बातम्या
दही खाण्याचे आरोग्यदाही फायदे
By nisha patil - 7/23/2023 7:35:32 AM
Share This News:
दही – आरोग्यवर्धक
संशोधकांनी केलेल्या संशोधनातुन असे निदर्शनास आले आहे की ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाची समस्या आहे अशा व्यक्तींनी जर दहीचे सेवण केले तर त्यांचा रक्तदाब कमी होऊ शकतो.आणि ह्या केल्या गेलेल्या अभ्यासातुन प्राप्त झालेला निष्कर्ष हा इंटरनँशनल डेअरी जर्नल मध्ये देखील प्रसिदध झालेला आहे.
म्हणुन आजच्या लेखात आपण उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या रूग्णांसाठी दही खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत?आणि याबाबत तज्ञांचे काय मत आहे हे देखील जाणुन घेणार आहोत.दही त असलेले पोषण मूल्य प्रति 100 ग्राम
कॅलरी -100
फॅट -4.2 ग्राम
कार्बोदके -3.45 ग्राम
प्रोटीन -11.75 ग्राम
कोलेस्ट्रॉल – 14mg
सोडियम – 371mg
फाइबर – 0ग्राम
साखर – 1.3 ग्राम
प्रोटीन – 11.75 ग्राम
विटामिन डी–0
कैल्शियम – 72 मिलीग्राम
आयरन – 0.13 मिलीग्राम
पोटेशियम – 99 मिलीग्राम
विटामिन A – 42 मिलीग्राम
विटामिन C – 0 मिलीग्राम
दही खाण्याचे आरोग्यदाही फायदे
|