बातम्या

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घेतले करवी निवासिनी अंबाबाईचे दर्शन..

Health Minister Tanaji Sawant visited Karvi resident Ambabai


By nisha patil - 12/25/2023 7:11:30 PM
Share This News:



आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घेतले करवी निवासिनी अंबाबाईचे दर्शन..

जे एन - १ व्हेरियंटला घाबरू नका नागरिकांना आवाहन

कोल्हापूर : कोरणाचा नवा जे एन -१ व्हेरियंट हा फार धोकादायक नसून नागरिकांनी याबाबत घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी. घरातून बाहेर जाताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले. कोल्हापूर दौऱ्यात त्यादिव रविवारी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
  मंत्री सावंत म्हणाले, जागतिक आरोग्य संघटना, केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्या निर्देशानुसार राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाले आहेत, राज्यातील सर्वच महत्वाच्या हॉस्पिटलमध्ये मॉकटेल पूर्ण केले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा नवा जे एन १ याला घाबरून जाता योग्य ती काळजी घ्यावी घरातून बाहेर जाताना मासा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.


आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घेतले करवी निवासिनी अंबाबाईचे दर्शन..