बातम्या
रोज सकाळी गुळवेल, कडुलिंब आणि तुळशीचा ज्यूस प्यायल्याने आरोग्याला होतील हे ५ फायदे
By nisha patil - 2/9/2023 8:32:32 AM
Share This News:
गिलोय, कडुलिंब आणि तुळशीचा ज्यूस सकाळी पिण्याचे फायदे-
प्रतिकारशक्ती वाढते
गुळवेल, कडुलिंब आणि तुळशीचा ज्यूस प्यायल्याने इम्युनिटी मजबूत होते. यामुळे आजार दूर राहतात.
शुगरच्या रुग्णांसाठी लाभदायक
डायबिटीज रुग्ण गुळवेल, कडुलिंब आणि तुळशीचा ज्यूस पिऊ शकता. यामुळे शुगर सामान्य राहते. हा ज्यूस प्री-डायबिटीजमध्ये रिकाम्या पोटी पिऊ शकता.
बॉडी डिटॉक्स करा
शरीर डिटॉक्स करण्यासाठी गुळवेल, कडुलिंब आणि तुळशीचा ज्यूस सेवन केल्याने शरीरात साचलेली सर्व विषारी द्रव्ये सहज निघून जातात. रक्त शुद्ध होते. त्वचेशी संबंधित समस्या जसे मुरुम आणि डाग दूर होतात.
लिव्हर राहते निरोगी
गुळवेल, कडुलिंब आणि तुळशीचा ज्यूस लिव्हरसाठी खूप लाभदायक आहे. यामुळे लिव्हरचे कार्य सुधारते, पचनक्रिया व्यवस्थित चालते.
वजन ठेवा नियंत्रणात
वजन जास्त असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी गुळवेल, कडुलिंब आणि तुळशीचा ज्यूस प्या.
यामुळे पचन आणि मेटाबॉलिज्म सुधारते. चरबी आणि कॅलरी बर्न होते. वजन नियंत्रणात राहते.
गुळवेल, कडुलिंब आणि तुळशीचा ज्यूस प्यायचा असेल तर बाजारात डाबरचा हा ज्यूस मिळतो.
या ज्यूसमध्ये ३५% गुळवेल रस, ३५% कडुलिंबाची पाने आणि २८% तुळशीचा रस असतो. हा ज्यूस बाजारातून २८० रुपयांना विकत घेऊ शकता. हा ज्यूस प्यायल्याने शरीराची इम्युनिटी मजबूत होते, असा कंपनीचा दावा आहे. शिवाय, तो एकंदर आरोग्यासाठी लाभदायक आहे.
रोज सकाळी गुळवेल, कडुलिंब आणि तुळशीचा ज्यूस प्यायल्याने आरोग्याला होतील हे ५ फायदे
|