बातम्या

हसण्याचे ‘हे’ आहेत ७ फायदे, ‘हार्टअटॅक’चा धोकाही होतो कमी

Here are 7 benefits of laughing


By nisha patil - 6/3/2024 7:31:48 AM
Share This News:



संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, हसणे आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. म्हणूनच अनेक शहरात हास्य क्लबद्वारे हसण्याचा योग करण्यात येतो. हसण्यामुळे अनेक आजार दूर राहतात. हसण्यामुळे कोणते फायदे होतात, ते जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे
१ तणाव
हसण्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

२ हृदयविकार
हसण्यामुळे हृदयाचा व्यायाम होतो. रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. हसण्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता कमी होते.३ मानसिक आजाराविरोधात लढण्यासाठी हसणे हे एक चांगले औषध आहे.

४ शरीराला शांतता मिळते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

५ जर रात्रीची झोप येत नसेल तर हसणेचां गला उपाय आहे.

६ हसण्यामुळे आपण नेहमी तरुण राहतो.

७ रक्ताभिसरण सुधारते.


हसण्याचे ‘हे’ आहेत ७ फायदे, ‘हार्टअटॅक’चा धोकाही होतो कमी