ताज्या बातम्या
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा
By nisha patil - 8/2/2025 2:16:54 PM
Share This News:
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा
कोल्हापूर, – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील 8 फेब्रुवारी 2025 रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती असेल. सकाळी 7.25 वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनल येथे आगमन होईल. त्यानंतर सिंधु एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या भुयारी मार्गाच्या लोकार्पण समारंभास सकाळी 11 वाजता उपस्थित राहतील. दुपारी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत आणि सांत्वनपर भेटींनंतर सायंकाळी 6 वाजता पुण्याकडे प्रयाण करतील.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा
|