बातम्या

कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान चा महामार्ग बंद

Highway closed between Kolhapur Ratnagiri


By nisha patil - 6/30/2023 1:00:19 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस जोरदार सुरु आहे. पावसामूळे ठिकठिकाणी परिणामही झाल्याचे दिसत आहे. आज (दि.३०) झालेल्या पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.१६६ वरील रत्नागिरी तालुक्यात पाली ते साखरपा गावादरम्यान नाणीज येथील माध्यमिक शाळेसमोरील रस्ता खचला आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार या राज्यमहामार्गाची दुरुस्ती होईपर्यंत बंद करण्यात आली आहे.
 


कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान चा महामार्ग बंद