बातम्या

हायजॅकची धमकी, प्रवासी अटकेत

Hijack threat passenger arrested


By nisha patil - 6/24/2023 9:15:40 AM
Share This News:



विमान हायजॅक करण्याबाबत बोलणाऱ्या रितेश जुनेला या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. रितेश विस्तारा एअरलाइन्सच्या विमानातून मुंबईहून दिल्लीला जात होता. मोबाईलवरील संभाषण ऐकून सहप्रवाशांनी त्याला सीआयएसएफच्या ताब्यात दिले.


हायजॅकची धमकी, प्रवासी अटकेत