बातम्या

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील कारला भीषण अपघात

Horrific accident to health minister Tanaji Sawants convoy car


By nisha patil - 12/24/2023 11:06:02 PM
Share This News:



"आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील कारला भीषण अपघात

कोल्हापूरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र तानाजी सावंत आणि त्यांचे स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी झाले आहेत. कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर राजपूत वाडी येथे हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस अधिक तपास करत आहेत."


आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील कारला भीषण अपघात